Kirit Somaiya vs kishori Pednekar | सोमय्यांनी काढला पेडणेकरांचा 'हा' घोटाळा बाहेर | Politics
2022-10-30 332 Dailymotion
भाजप नेते किरीट सोमय्यांनी पत्रकार परिषद घेत माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर हल्लाबोल केला आहे. सोमय्यांनी पेडणेकरांचा आणखी एक घोटाळा बाहेर काढला आहे. शिवाय यावेळी त्यांनी ठाकरेंवरही निशाणा साधला आहे.